पिंपळोली ग्रामपंचायत मध्ये आपलं स्वागत आहे !

प्रामुख्याने पुणे शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर खापरगंगा ओढयाचा लगत पिंपळोली गाव वसलेले आहे. गावाची लोकसंख्या ९०७एवढी आहे. संपूर्ण गावातील लोक जरी भिन्न जातीतील असले तरी गावात फक्त एकच जात आहे आणि ती म्हणजे मानवजात. अशा या गावात सर्वजण एकोप्याने, गुण्यागोविंदाने, आनंदाने एकमेकांच्या सुख दुखात सामील होतात. याच एकमेव कारण म्हणजे या गावावर असणारी ग्रामदैवत भैरवनाथची कृपा.तरी गावात सहा मंदिरे आहेत. विठ्ठल-रुख्मीणी व मारुती मंदिरआजून पहा

home-image1

आमच्या गावातील काही क्षण

पिंपळोली गावाला भेटलेले पुरसकार

prize-img1

गावाला भेटलेला हैप्पी विलेज पुरस्कार

prize-img2

नवरात्र उत्सव निमित्त कार्यक्रम

prize-img3

हागणदारी मुक्त गाव पुरस्कार स्वीकारताना गावातील मान्यवर

prize-img3

गोव्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना गावातील मान्यवर

पिंपळोली गावात झालेली विकास कामे

achievements-img2

साकव पुलाचे उद्घाटन करताना आ.मा. श्री. संग्राम थोपटे

achievements-img3

गावातील सेंद्रिय शेती प्रकल्प

achievements-img4

गोशाळेचे भूमिपूजन करताना मान्यवर

achievements-img1

बापुजी बुवा मंदिराचे भूमिपूजन करताना मान्यवर